'जनित्र' असा एक शब्द शाळेत असताना डायनॅमोच्या संदर्भात वाचला होता. तेही यांत्रिक उर्जेच्या साह्याने वीज निर्माण करणारे 'इंजिन'च म्हणावे लागेल.