ॐ विषय थोडा भरकटला हे मान्य पण हे सहाजीकच होते कारण, काही मुद्दे हे मूळ मुद्द्यांशी निगडीत असतात - "इंग्रज नसते तर" ह्या शीर्षक मुद्द्याशी जोडलेला विषय "ते आलेतच का ?" ह्याची कारणे सांगताना बरीच उहापोह होणार - ह्यात मूळ मुद्द्यापासून चर्चा दूर नेण्याचा उद्देश्य नसून शिर्षकाला साजेशी परिपुर्ण चर्चा करण्याचा होता.    

मूळ प्रश्नांवरील माझे प्रतिसाद ह्या पूर्वी दिलेले आहेतच.