तंत्रज्ञानाने जग जवळ आले पण माणसांची मने मात्र दुरावली ?की मने अगोदरच दुरावली आहेत पण नेट हे एक निमित्त झाले ?हे सत्य मोठे विदारक आहे आणि ते योग्य शब्दात मांडले आहे.