आमच्या लहानपणी मी हा शब्दप्रयोग ऐकला होता.
लावलिजाव, टिमकी बजाव
असा तो वाक्प्रचार(? )  होता. फारसं मन लावून काम न करणाऱ्याबद्दल 'त्याचा कारभार म्हणजे लावलिजाव, टिमकी बजाव असा आहे .'  असे म्हणत. लावलिजाव हा 'लाओ, ले जाओ' चा अपभ्रंश असावा. अर्थात योग्य अर्थ लेखकच सांगू शकतील.