श्रीमतीजींना अशा शंका येत नसाव्यात किंवा त्यावर त्यांनी काहीतरी तोड काढलेली असावी.प्लास्टिकमध्ये व्यवस्थित पॅक करून अशा वस्तू ती आणत असावी.आतापर्यंत आम्हाला अमेरिकेत प्रवेश करताना बॅगा कधी उघडाव्या लागल्या नाहीत. केबिनबॅगेत अशा वस्तू आपण नेतच नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !