>> पण आपण इंडियन मात्र कुठंही गेलो तरी आपला इंडियनपणा सोडत नाही. उलट दुसरीकडे गेल्यावर तर त्या पणाला आपण अधिकच जपतो. >>
खीः खीः
लेख खूप आवडला. नेहमीप्रमाणेच खमंग, खुसखुशीत झाला आहे.