जॉन डाल्बर्ग ऍक्टन यांनी म्हटलेच आहे कीं "पॉवर टेंडस टु करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्टस ऍब्सोल्यूटली. ग्रेट मेन आर ऑल्मोस्ट ऑल्वेज बॅड"
तसेच माजी ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिटसुद्धा म्हणून गेले आहेत, "अल्टिमेटली पॉवर इज ऍप्ट टु करप्ट द माइंडस ऑफ दोज हू पझेस इट"
किती खरे आहे हे आपण पाहतोच आहोत.