अर्थात भारतियांच्या बुद्धीमत्तेला.
मग ही प्रगती इंग्रज येण्या आधी का झाली नाही असे कोणी विचारेल. 
मुद्दा तो नाहीए. फक्त इंग्रजांमुळे प्रगती झाली असा दावा असेल तर हिन्दूस्थान - पाकिस्तान ह्या दोन्ही देशांची प्रगती सारखीच व्हायला हवी होती. पण तसे झाले नाही हे उघड सत्य आहे. 
इंग्रज आलेच नसते तर आपली औद्योगिक अवस्था अफगाणीस्तान इतकी वाईट असती ह्या श्री. भोमेकाकांच्या विधानाला अनुषंगुन मी प्रतिसाद दिला आहे.