नेहेमीच्या मिरच्यांऐवजी भोपळी मिरच्या(बिया काढलेल्या) वापरल्या तर पंचामृत लवकर दाट होते. पंचामृतात काजूगरांचे तुकडेही चांगले लागतात.