वड्या करताना खोबरे थोडेसे मिक्सरमधून (पाणी न घालता)काढून घ्यावे म्हणजे वडी नितळ होते. खोबऱ्याच्या धाग्याधाग्यांचे टेक्स्चर आवडत असल्यास गोष्ट वेगळी. एक बटाटा उकडून किसून घातल्यास घट्टपणा लवकर येतो आणि घोटण्याचे श्रम वाचतात. (पण मग ती खोबऱ्याची वडी 'खोबऱ्याची'रहात नाही.)