गौतम राजाध्यक्षांसारखा छायाप्रकाश क्षेत्रातला जादुगार सापडणे कठीण. भारतातल्या छायाचित्रणामध्ये त्यांनी सॉफ्ट फोकस चा एक नवीन प्रवाह आणला. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी, निरलस आणि कलंदर होते. ग्लॅमरच्या दुनियेत वावरूनही ते निगर्वी, मनाने साधे राहिले. त्यांना श्रद्धांजली.