अंकणक शब्द आवडला. फक्त त्यातल्या 'अंक' या शब्दाचा अर्थ 'मांडी' ऐवजी 'आकडे' असा सुरुवातीला घेतला जाऊन अर्थबोध न होण्याची(तोही सुरुवातीलाच फक्त) शक्यता वाटते. एकदा रूढ झाल्यावर ती शक्यता नाहीशी होईलच म्हणा.