हा शब्द 'सद्यः' वरून आलेला असला तरी त्याचा उच्चार 'सांप्रत' या अर्थाने  'सद्ध्या' असाच होतो. अर्थात इतर अनेक तत्सम शब्दांच्या उच्चारांत द्वित्त होते पण ते लिखाणात उतरत नाही हे खरे. शिवाय सर्वच मराठी शब्दांचे लिखाण उच्चारानुसारच व्हावे असा नियम नाही हेही खरे.