श्री मंदार,
१. सध्या हे काम मनोगताच्या कक्षेत असल्यामुळे मनोगतकारांचा निर्णय अंतिम राहील असे वाटते.
२. 'अपलोड-डाउनलोड' साठी 'चढवणे-उतरवणे' योग्य वाटत नसेल तर 'ठेवा-घ्या' म्हणता येईल.
मी एक साधा सामन्य पुरोगामी (non-कर्मठ) विचारांचा मराठी माणूस आहे.
पुरोगामी अकर्मठ म्हणजे काय हो?
आपला
(भाबडा) प्रवासी