एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो.
भारतात जितके आत्मघाती हल्ले होत आहेत त्याच्या दुप्पट किंवा त्याहून जास्त पाकिस्तानात होत आहेत. कर्ते-करविते तेच आहेत. तालीबानची एक पाकिस्तानी शाखाच (TTP-तेहरीक-ए-तालीबान पाकिस्तान) हे आत्मघाती हल्ले घडवून आणत आहे.
अर्थात त्यामुळे आपले नुकसान किंवा क्लेश कमी होत नाहींत, पण पाकिस्तानने उभा केलेला भस्मासुर त्यांच्यावरच उलटला आहे हे नक्की!