असो .. प्रत्येकाला आपापले विचार आहेत. त्यानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. मी फक्त मनातील विचार मांडायचा प्रयत्न केला आहे.
इथे कोणावरही सक्ती केलेली नाही. त्यामुळे इतके उद्विग्न होऊन प्रतिसाद द्यायची गरज नाही.
ज्यांना असल्या लेखांमध्ये रस नाही त्यांनी कृपया वाचायचे कष्ट घेऊ नयेत !