देऊ नका हो ..
मागे यापूर्वी अश्या गोष्टी कोणी लिहिल्या असतील तर ते मला माहीत नाही. परत परत तेच सांगण्यामगे काय हेतू आहे ?
एकदा लिहिलेत  .. समजले ..
आपले प्रतिसाद लेखाशी संबद्ध असावेत अशी माफक अपेक्षा आहे.. 
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.