आगगाडीच्या "इंजिनाला" मराठीत कुठला शब्द आहे ? 

अग्निरथ हा शब्द योग्य आणि सुटसुटित आहे तो वापरून रूढ करू शकू.

(अनुमोदक) सुभाष