मांसाहार करू नये असे का वाटते आणि करू नये तर का करू नये हे कोणी सांगाल तर माझ्या ही ज्ञानात थोडी भर पडेल अनेशा हा विषय छेडलाच गेला आहे तर मला ही थोड ज्ञान मिळू द्या! नाहीतर......