"एक मराठी विषयी सूचना"ऐवजी "मराठीविषयी एक सूचना" असे लिहिल्यास सयुक्तिक ठरावे, असे वाटते.

"एक मराठी विषयी सूचना"मधून काही भलताच अर्थ प्रतीत होऊ शकतो, असे वाटते. (खात्री नाही. ) चूभूद्याघ्या.