आमदार खासदार हे प्रचलित शब्द काय वाईट

वाईट नाहीत; पण 'कायदा बनवणारा' असा कार्यसूचक अर्थ त्यातून निघत नाही. तशा अर्थाचा शब्द वापरायचा असेल (जसे येथे... मला वाटते) तर/तेथे विधिनिर्माता हा शब्द अनुरूप होईल असे मला सुचवायचे आहे.