'आमदार' आणि 'खासदार' यांच्या नेमक्या व्याख्या काय? म्हणजे, 'दीवान-ए-आम'/'दीवान-ए-खास' मधल्या 'आम' आणि 'खास'सारखा हा काही प्रकार आहे (म्ह. लोकसभेतील वि. राज्यसभेतील प्रतिनिधी), की केंद्र वि. राज्य विधीमंडळांतील प्रतिनिधी अशी ही विभागणी आहे? की अन्य काही?

यात माझा नेहमी गोंधळ होतो.