जीवनातली कोणतिही गोष्ट असो जर मनात करू की नको असा संभ्रम असेल तर न करणं श्रेयस्कर असतं.

'टू बी, ऑर नॉट टू बी' असा संभ्रम डेन्मार्कच्या एका राजपुत्रास एकदा पडला होता, असे ऐकिवात आहे.

सदर राजपुत्रास हा मोलाचा सल्ला निश्चितच उपयुक्त ठरला असावा, याची खात्री आहे.