'टू बी, ऑर नॉट टू बी' असा संभ्रम डेन्मार्कच्या एका राजपुत्रास एकदा पडला होता, असे ऐकिवात आहे.

सदर राजपुत्रास हा मोलाचा सल्ला निश्चितच उपयुक्त ठरला असावा, याची खात्री आहे.