हे छान आहे ! कळलं आणि आवडलं !!

प्रभाकर, समोरच्या व्यक्तिला , आधी ती कुठे आहे हे विचारून खात्री करून घ्यावी !! नाही तर तुम्हीही अंधेरीला (खरे दादरला) आणि ती व्यक्तिही !! पंचाईत होते अश्यावेळी !