माझ्या ओळखीच्या एका मैत्रिणी कडे झालेला हा खराखुरा संवाद..

१.) ए सुधा अगर तुम्हे मै सुबह यहा से वहा मतलब घर के दुसरे कोने मे अगर दिस गयी तो घाबरना मत.. मै नींद मे लोळती हू..!!

सुधा एकदम प्रश्नचिन्ह मुद्रा..

२.) एक पोलीस दुसऱ्या पोलिसाला - अरे उस चोर को सोडना मत.. उसक्या मुसक्या आवळनेका है..!!