अनुवादित लिखाणासंदर्भात-
मी एका जपानी लघुकथेचा अनुवाद देण्याचा विचार करीत आहे. परंतु ती कथा कुणाची आहे व कोणत्या पुस्तकातली आहे याबद्दल आत्ता आठवत नाही. (फार पूर्वी वाचली होती)
मूळ लेखकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेनच, पण जर न सापडल्यास मूळ लेखकाच्या उल्लेखाविना ते साहित्य पाठवलेले चालेल का?
धन्यवाद,
-चैतन्य दीक्षित.