सवयीतनं बाहेर पडायचंय!
अत्यंतिक अर्थानी आपण खाण्यानी, वागण्यानी, बोलण्यानी काय कशानीच भ्रष्ट होत नाही, पण लेखकानी नमूद केलंय तशा पेचात नक्कीच सापडतो. ही जस्ट वाँटस अ सोल्यूशन कारण मन जुमानत नाहीये आणि तो खरा प्रश्न आहे.
संजय