किंकर्तुम किमकर्तुम असा प्रश्न असेल तर 'अकर्तुम'

थोडक्यात, 'काय खावे, काय खावे' (थोडक्यात, 'हे (शाकाहारी) खावे, की ते (मांसाहारी) खावे') असा संभ्रम असल्यास '(काहीच) खाऊ नये' हेच उत्तम, असेच ना?