>थोडक्यात, 'काय खावे, काय खावे' (थोडक्यात, 'हे (शाकाहारी) खावे, की ते (मांसाहारी) खावे') असा संभ्रम असल्यास '(काहीच) खाऊ नये' हेच उत्तम, असेच ना?

संपूर्ण लेख नॉनवेज खाऊ की नको? असा आहे, काय काय खाऊ? असा नाहीये.

खाऊ की नको? असा संभ्रम 'भूक नाही' दर्शवतो त्यावेळी काहीही न खाणं श्रेयस.

संजय