दया नको मजला कोणाची, मला निजूद्या रस्त्यावरती
नभांगणाचा मस्त चांदवा, खरे खरे ते माझे वैभव
-छान.

प्रशासकांना विनंती :   कृपया "गॉरव" व  "कॉरव" हे टंकनदोष दुरुस्त करा. उगाच केकटा कपूरची हिंदी मालिका पाहात असल्यासारखे वाटते.