भाषा बहुधा सेरायकी असावी. ही सिंधी आणि पंजाबी दोन्हींपासून बनली आहे. पण सिंधीचा प्रभाव जास्त आहे. अर्थ साधारण समजतो. शब्द समजले असते तर अधिक मजा आली असती हे खरे.
धन्यवाद.
संपादनाद्वारे 'व्यवस्थितीकरण' केल्याबद्दलही आभार.