फार सोप्पं सांगितलय तुम्ही .. फोर्सीबली काही करायला गेलो तर प्रोब्लेम होतोच होतो .. पण जर एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम असेल आणि त्यानंतर ती गोष्ट न करता नंतर पश्चःत्ताप वाटला तर ? .. ( तर झालेल्या गोष्टीवर पश्चःत्ताप न केलेला बरा ..! ) 
मी हे करून पाहिलय आणि जे वाटलं ते शेअर केलंय.