"गॉरव" व  "कॉरव" हे टंकनदोष
लिहिण्यात चुका राहू नयेत म्हणून मी एक युक्ती करतो. लिहून झाले की ते एकदा वाचून पाहतो. जिथे चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त करतो. थोडा वेळ जास्त लागतो पण चुका राहत नाहीत. धन्यवाद.