असं शक्यच नाही!
पश्चाताप हा केलेल्या गोष्टीचा होतो, न केलेल्या गोष्टीची थोडी हुरहूर लागेल पण एखादा सॅडिस्टच न केलेल्या गोष्टींबद्दल वर्तमानात दुःखी होईल.
सूज्ञ माणूस वर्तमानात कसं मजेत जगता येईल हे पाहतो कारण कोणत्याही क्षणी फक्त दोनच पर्याय उपलब्ध आहेत; एक, न केलेल्याचा पश्चाताप किंवा दोन, असलेल्याचा उपभोग.
जस्ट सी, केलेलं निस्तरणं हा खरा पश्चाताप (पश्चात - ताप) आहे, केलंच नाही तर निस्तरावं लागत नाही! मग कसला आलाय पश्चाताप?
संजय