जर अनेक वर्षांपूर्वी वाचलेल्या कथेवर आधारित आणि ती कथा समोर न ठेवता तुम्ही मनानेच कथा लिहिणार असाल तर "जपानी लघुकथेवर आधारित" असा उल्लेख कथेच्या सुरुवातीला करून तुमची मराठी कथा दिवाळीमनोगताकडे सुपूर्त करा. (ही आधारित कथा अनुवादाखाली येणार नाही.)
मूळ जपानी लघुकथेचे शीर्षक आणि लेखकाचे नाव मिळू शकले तर उत्तमच आहे व ते मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करा. ही कथा तुम्हाला मिळाल्यास आणि ती समोर ठेवून तुम्ही कथेचा अनुवाद केला तर मात्र तो अनुवाद म्हणून स्वीकारता येईल.