असा प्रकार झाला आहे असे लेखाची व प्रतिक्रियांची लांबी यांची तुलना केल्यावर म्हणावे वाटले पण दोन्हींने मनोरंजन झाले त्यामुळे प्रथम
धेयवेडा (ध्येयवेडा ? ), व नंतर खासकरून टग्या, शशिकांतराव ,संजय क्षीरसागर व नीता आंबेगावकर व इतरही प्रतिसाददात्यांचे यांचे आभार !