पुन्हा अप्रतिम ...

समाजाच्या या चित्राचे मनावर प्रतिबिंब उठताना खुप क्लेष होतो आहे..  अशी परिस्थीती जवळून जास्त कधी पाहिली नाहिच म्हणून आनखिनच वाईट वाटते आहे... हे लेखकाचे यश आहेच.. पण काकांच्या पुढील आयुष्याचे लेखन वाचण्यास खुप उत्सुक आहे.. आनी ते फक्त असेच हाल हाल होउन जगले असे नसावे हि इच्छा.