सांगितिक आवडनिवड आणि मानसिकतेचा संबंध असतो असे मलाही वाटते यात पौर्वात्य/ पाश्चिमात्य, आपले/ त्यांचे असा वरवरचा भेद नसतो असे माझे निरीक्षण आणि स्वानुभव आहे.
(सगळ्याच बाबतीत आपल्या श्रद्धा, आवडीनिवडी, धारणा, मते याबद्दल उगाचच खजिल करणारे लोक पावलोपावली भेटतात. हा त्यातलाच एक प्रकार वाटतो.)