प्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. सामान्य माणसाला आयुष्यातले विक्षिप्त अनुभव काय काय शिकवतात
हे आपण पुढे पाहालच. सध्यातरी पुढच्या साच्याबद्दल बोलता येत नाही. काका पुढे कसे वागतील हे मलाही माहित नाही. असो.
आपल्याला कथेत रस आहे , हे वाचून बरं वाटलं.