आणि मग तुम्हाला हवी तशी क्रमश: पोस्ट करा कारण पोस्ट करण्यात वेळ गेला तर कथेचा इंपॅक्ट कमी होतो.

मी स्वतः जेव्हा ओशोंवर लिहित होतो तेव्हा मी ते चारही भाग इतके भराभर लिहून पूर्ण केले की तो एकच लेख वाटावा. मला वाटतं हा बहुदा माझ्या मानसिकतेचा परिणाम असेल, मला कोणतिही गोष्ट लवकरात लवकर पूर्ण करावीशी वाटते.

मला तुमच्या कथा आवडतात पण दिरंगाई बद्दल जरूर काही तरी करावं असा मनःपूर्वक आग्रह करतो.

संजय