अण्णांनी गावपातळीवर कार्य करून तेथेच न थांबता जिल्हा, राज्यपातळी, देशपातळी अशी वाढत्या त्रिज्येची क्षेत्रे पादाक्रांत केलेलीच आहेत. आता भारतीय उपखंडाच्या पातळीवर आणि नंतर आशियाई आणि जागतिक पातळीवर त्यांची कार्यकक्षा जाण्यास वेळ लागणार नाही.
चांगल्या लोकांची गरज अख्ख्या जगाला असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे पटले.