भारतातल्या भ्रष्टाचाराबद्दल पाकिस्तानात बोलताना अण्णा काय भूमिका घेतील ह्याबद्दल कुतुहल आहे.
आम्ही सारे एकशे पाच असे म्हणून तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे अशी राष्ट्रीय भूमिका घेतील की भ्रष्टाचार हा सगळ्या मानवतेचा शत्रू असे म्हणून अधिक व्याप्क वैश्विक भूमिका घेतील ?