लोक म्हणती काय याचे भय मनाला जीव घेई कोंडलेला श्वास नुसताधाडले वृद्धाश्रमी तिज तूच ना रे !माय मरता क्षौर हा आभास आहेसर्व नाही या जगी लुटण्यास तुम्हा सोड सुमने, लूट चोरा वास नुसता .... आवडले !