मी पाषाणी देवतांना पूजणार भक्त नाही
नमणारे पत्थरांसमोर हे माझे रक्त नाही
भरारीचे बळ हे पंखात माझ्या सळसळे
कोंदल्या नभात माझे आकाश फक्त नाही

                 गजानन मुळे
( ... कधीचा इथे मी - मधून )