संजयजी तुम्हाल कदाचीत कल्पना नसेल की या लेखांचा खर्या ग्रहणकर्त्यास किती उपयोग होईल ते! फक्त वाचून विचरांचे शब्दछल करणार्यांना काही हाती लागणे शक्य नाही! परंतु आचरणात आणणार्यास व सातत्य राखल्यास हमखास प्रत्यय येइल यात शंका नाही! खुप खुप खुप उपयोग होतो आहे! थांबू नका क्रुपया लिहित रहा!लेखाबरोबरच प्रश्न उत्तरांचाही खुप उपयोग होतो आहे! आपल्या लेखांची प्रथम पासून शेवटापर्यंत सलग लिंक मिळाल्यास खुप बरे होइल!सार्वाना उपयोग होइल त्याकरिता काही उपाय करवा हि विनंती!