शेवटीशेवटी गांधींनीसुद्धा एक पाकिस्तानदौरा योजला होता, आणि त्या दौऱ्याच्या तयारीकरिता सूचनाही जारी केल्या होत्या, परंतु ती योजना अमलात येण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचे आयुष्य संप(व)ले (गेले), असे काहीसे ('गँढी'/'गाँधी' सिनेमात पाहिल्याचे) अंधुकसे आठवते.