वस्त्र माझ्या आवडीचे, हुंदक्यांनी बेतले रंग पक्का वेदनांचा, पोत जरतारी किती?.
शोषितांच्या फायद्यास्तव, योजना बनल्या तरी अल्प पदरी दुर्बलांच्या, खर्च सरकारी किती?