आठवेना जन्मलो मी, तारखेला कोणत्या श्वान सजले वाढदिवशी, जश्न शेजारी किती?
पुण्य का धास्तावलेले, वळचणीला बैसले? पापियांची चाल झाली आज सरदारी किती?
आजच्या काळानुरुप चपलख बसणारे शेर . मस्त!. आवडली.