एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:


भारताला स्वातंत्र्य मिळाले. राज्यकर्ते बदलले अनमायभूमितील विविध क्षेत्रातील त्या लेकराना सन्मानीत करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यांच्या उत्तूग कर्तुत्वानी ही भूमी कृतकृत झाली, पावन झाली. या भूमित अशालेकरानी जन्म घेतला की त्यांचं नाव घेताना भारतीय म्हणून आम्हाला अत्यंत अभिमानवाटतो. विज्ञान, कला, राजकारण, समाज सेवा, साहित्य, संगित पासून जागतिक पातळीवरभारतीयत्वाच्या पाऊलखूणा उमटविणारे पूत या मातीनी घडविले अन अशा अलौकीककर्तुत्वानी देशाचं नाव उंचविणा-या कर्तुत्ववान लोकांना सर्वोच्च सन्मानानी सन्मानितकरण्याचा  निर्णय १९५४ मध्ये घेण्यात आला.या ...
पुढे वाचा. : ... आणि “भारतरत्न पुरस्कार” कृतार्थ झाला.